पहिल्या प्रेमाचं पाहिलं पाऊल...
पहिल्या नात्याची सुखद चाहूल ....
पहिला पाऊस...अन एकच छत्री ....
प्रेमात बदललेली एक निखळ मैत्री....
भिजत भिजत साधलेला पहिला प्रवास ....
एकांतात बहरलेला सहवास ...
अलगत तुझ्या डोळ्यातील उलगडलेलं गुपित ....
ओठांनी ओठांशी साधलेल गीत ....
त्या पहिल्या स्पर्शाची पहिली आस ....
तुझ्या हट्टाखातर भरवलेला पहिला घास ....
तुझ्या जीवनातील सगळ पाहिलं .... मीच मी ....
अन माझ्या जीवनातील तूच तू ....
@अमोल२२कर
पहिल्या नात्याची सुखद चाहूल ....
पहिला पाऊस...अन एकच छत्री ....
प्रेमात बदललेली एक निखळ मैत्री....
भिजत भिजत साधलेला पहिला प्रवास ....
एकांतात बहरलेला सहवास ...
अलगत तुझ्या डोळ्यातील उलगडलेलं गुपित ....
ओठांनी ओठांशी साधलेल गीत ....
त्या पहिल्या स्पर्शाची पहिली आस ....
तुझ्या हट्टाखातर भरवलेला पहिला घास ....
तुझ्या जीवनातील सगळ पाहिलं .... मीच मी ....
अन माझ्या जीवनातील तूच तू ....
@अमोल२२कर