आईच्या कुशीत ,
विसावे लेकरू ..
वाट चुकले कोकरू ,
घरला येई ....
डोई उन्हाचा तडाखा ,
हसत सोसे तरू..
कोणी वाटसरू , विसावेल ...
रातीला दिशेचा
खेळ होई सुरु ..
काय मी करू ? सुचेना मज ..
तेव्हा तुझी याद
आई .. कशी मी नाकारू ..
वाट दावणारी तू , ध्रुवतारा ..
ओम(अमोल२२कर)
विसावे लेकरू ..
वाट चुकले कोकरू ,
घरला येई ....
डोई उन्हाचा तडाखा ,
हसत सोसे तरू..
कोणी वाटसरू , विसावेल ...
रातीला दिशेचा
खेळ होई सुरु ..
काय मी करू ? सुचेना मज ..
तेव्हा तुझी याद
आई .. कशी मी नाकारू ..
वाट दावणारी तू , ध्रुवतारा ..
ओम(अमोल२२कर)
No comments:
Post a Comment