हा नील बासरीचा...नाद देत आहे....
आपूस पैंजणाची ..साद येत आहे...
सांगरे घना तू....दाटून टच्च झाली..
मोती असेच आले कि याद येत आहे?
अंतरांनी आता विणले खुशाल जाले...
परि अंतरित मिलना फिर्याद येत आहे ...
का नाव जोडलेले... नीलचे घनाला...
गोकुळात भलता हा वाद होत आहे..
हि बातमी युगाला..आतूर ती जहाली..
नाद येत कानी...ती साद देत आहे.....
@ओम (अमोल२२कर)
आपूस पैंजणाची ..साद येत आहे...
सांगरे घना तू....दाटून टच्च झाली..
मोती असेच आले कि याद येत आहे?
अंतरांनी आता विणले खुशाल जाले...
परि अंतरित मिलना फिर्याद येत आहे ...
का नाव जोडलेले... नीलचे घनाला...
गोकुळात भलता हा वाद होत आहे..
हि बातमी युगाला..आतूर ती जहाली..
नाद येत कानी...ती साद देत आहे.....
@ओम (अमोल२२कर)
No comments:
Post a Comment