जिथे पाणी तिथे मी .....
अढळ अस्तित्व लेवूनी ...
कधी धारान्तुनी... कधी गारांतुनी...
कधी अश्रुन्तूनी .. कधी घामातुनी ....
नदीत मी ...सागरात मी ...
दवबिंदूत मी... पर्नात मी ...
हिरव्या उभ्या कुरणात मी..
हिमालयाच्या चरणात मी..
मातीत मी सामाउनी..
गंधात मी..फुलात मी ...
शिंपल्यात मी ...साठून मी ...
मोती बनूनी कंठात मी ..
जळलो तरी हवेत मी ..
सखे तुझ्या कवेत मी ..
ह्या न त्या रुपतुनी ..
जवळी तुझ्या मीच मी .....
@ओम(अमोल२२कर)
अढळ अस्तित्व लेवूनी ...
कधी धारान्तुनी... कधी गारांतुनी...
कधी अश्रुन्तूनी .. कधी घामातुनी ....
नदीत मी ...सागरात मी ...
दवबिंदूत मी... पर्नात मी ...
हिरव्या उभ्या कुरणात मी..
हिमालयाच्या चरणात मी..
मातीत मी सामाउनी..
गंधात मी..फुलात मी ...
शिंपल्यात मी ...साठून मी ...
मोती बनूनी कंठात मी ..
जळलो तरी हवेत मी ..
सखे तुझ्या कवेत मी ..
ह्या न त्या रुपतुनी ..
जवळी तुझ्या मीच मी .....
@ओम(अमोल२२कर)
shwasat mi....pranat mi...
ReplyDeletetuza bhovtali nehmich mi....
:) :)
good1....
ReplyDelete